अध्यक्ष
डॉ. श्री.मोहन उचगांवकर
बॅच : १९७७
“आम्हीं नूमवीय” संघटनेचे अध्यक्ष. विविध नामांकित कंपन्यामधील वेगवेगळ्या वरिष्ठ पदांवरील कामाचा ३८ वर्षांचा अनुभव. A.R.A.I या संस्थेतून सिनिअर डेप्युटी डायरेक्टर, हेड एच् आर् मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन या पदावरून निवृत्त. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघासाठी गेली ३३ वर्षे सिलेक्टर आणि कोच म्हणून कार्यरत.
श्री.किशोर लोहकरे
बॅच : १९७४
“आम्ही नूमवीय” संघटनेचे कार्याध्यक्ष असून संस्थेबरोबर स्थापनेपासून ते आजपर्यंत प्रत्येक कार्यात उत्स्फूर्त पुढाकार. नूमवीतीळ प्रत्येक बॅच मध्ये कोणी न कोणीतरी ओळखीचे असतात. प्रचंड दांडगा नूमवी संपर्क.
उपाध्यक्ष
सचिव
श्री.मिलिंद शालगर
बॅच : १९८३
नूमवीमध्ये मिलिंद शालगर कोणाला माहीत नाही असे कोणीच नसेल. संघटनेची स्थापना करण्यात आणि आतपर्यंत पुढे नेण्यात कायम अग्रेसर.शाळेच्या इतिहासाबद्दल अचूक माहिती.
श्री.अभिषेक पापळ
बॅच : १९९७
व्यवसायाने एलीव्हेटर चा व्यवसाय असून जिथे लिफ्ट बसू शकत नाही अशा ठिकाणी लिफ्ट बसवतात. संघटनेच्या स्थापनेपासून कार्यरत असून “एक दिवसाची शाळा” ह्या उपक्रमात अग्रगण्य पुढाकार.
कार्याध्यक्ष
श्री.सचिन दोमाले
बॅच : १९९२
संघटनेचे खजिनदार असून व्यवसायाने टॅक्स Consultant आहेत. संघटनेच्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत.
खजिनदार
सह-खजिनदार
श्री.शैलेंद्र खरे
बॅच : १९९२
विश्वेश्वर सहकारी बँकेत कार्यरत असून विविध ग्रुप व मित्रांच्या साहाय्याने सामाजिक उपक्रमात कायम हातभार लावतात.”एक दिवसाची शाळा” ह्या उपक्रमात यांचे योगदान अमूल्य आहे.
श्री.विक्रम पुणतांबेकर
बॅच : १९९५
व्यवसायाने वकील असून संघटनेच्या स्थापनेपासून कार्यरत असून शांत स्वभाव अशी ओळख.
सह-सहसचिव
श्री.दर्शन किराड
बॅच : १९९२
संघाच्या कार्याकरता नेहमी तत्पर.
विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर भूमिका असणारे
व्यापारी आघाडी च्या माध्यमातून व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नावर धडाडीची भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावणारे असे व्यक्तिमत्व.
कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी सदस्य
श्री.योगेश चव्हाण
बॅच: १९८०
पुण्यातील विविध संस्थांमध्ये सक्रिय सहभाग असून इन्स्टिटयूट ऑफ इंटेरिअर डिझाइनरचे माजी अध्यक्ष असून संघटनेच्या स्थापनेपासून प्रत्येक कार्यात पुढाकार.
शिक्षण –
डिप्लोमा इन इंटिरियर डिजाईन – मुंबई – 1989
डिप्लोमा इन अर्किटेक्चर – बंगलोर – 1987
व्यवसाय –
फौंडर डिजाईनर ऑफ Design Era ( 1991 )
– इंटिरियर डिजाईन कन्सलटन्ट
व्हिजिटिंग टिचर –
*मराठवाडा मित्र मंडळ – स्कूल ऑफ ईंटिरीअर डिझाईन MMSID –
विश्वस्त –
* ईन्स्टीट्युट ऑफ इंडियन इंटीरिअर डिझाईनर
( IIID PRC ) – माजी अध्यक्ष – 2010 – 12
* मराठवाडा मित्र मंडळ ( MMSID )- पुणे ,
स्कूल ऑफ ईंटिरीअर डिझाईन – कमिटी मेंबर
* सातारा जिल्हा मित्र मंडळ – हडपसर , पुणे – कमिटी मेंबर
* श्री देव देवेश्वर संस्थान – माजी विश्वस्त ( 2018 -2023 )
श्री.केदार देव
बॅच : १९९०
सध्या EY,Executive Director म्हणून काम करतात. I.T क्षेत्रात ३० वर्षांचा अनुभव असून संघटनेमध्ये उत्साहाने काम करायला सदैव तयार.
कार्यकारिणी सदस्य
श्री.शंकर कुलकर्णी
बॅच : १९८९
ए आर या आय संस्थेत कार्यरत असून संघटनेमधील प्रत्येक कार्यात यांचे योगदान उल्लेखनीय.
कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी सदस्य
श्री.शशिकांत ढोणे
बॅच : १९७५
प्रसिद्ध लाकडाचे व्यापारी, आम्ही नूमविची कार्यकारिणीची चळवळ पुढे नेण्यामध्ये अनमोल वाटा
श्री.मनिष भगवान केळकर
बॅच : १९९३
बी जी टूर्स अँड ट्रॅव्हल नावाने गेली २४ वर्षे व्यवसाय करत आहे.
भारतात आणि भारता बाहेर अनेक देशात सहली. शैक्षणिक सहली सुद्धा करतो.
सामाजिक क्षेत्रामध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती मध्ये अध्यक्ष आहे. संघाच्या समर्थ भारत मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो
कार्यकारिणी सदस्य
श्री.श्रीरंग जनार्दन इनामदार.
बॅच: १९७२
टाटा मोटर्स मधून व्यस्थापक ( वित्त ) या पदावरून निवृत्त.
खो खो खेळातील उच्चतम कामगिरीसाठी खालील पुरस्कार प्राप्त –
भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार १९७५
(नू.म.वि तील एकमेव)
महाराष्ट्र सरकारचा
श्री शिवछत्रपती राज्य पुरस्कार १९७४-७५
महाराष्ट्र सरकारचा
श्री शिवछत्रपती राज्य पुरस्कार (सर्वोत्कृष्ठ मार्गदर्शक ) २००४-०५
नू म वि भूषण पुरस्कार – २०१७.
कार्यकारिणी सदस्य
श्री.अविनाश आढाव
बॅच: २००१
Director of
Prognogen Global Pvt Ltd Pharmaceutical Export Company.
नवी मुंबई सिडको सर्टिफाइड MAHARERA Land Consultant.
Education MBA
नूमवीच्या 2004 च्या पहिल्या मेळावा पासून कार्यरत.
आम्ही नूमवीय संघटना तसेच नूमवी शाळेच्या प्रगतीसाठी उत्साहाने काम करण्यासाठी सदैव तयार.
कार्यकारिणी सदस्य
श्री.मुकुंद वैद्य, (मामा)
बॅच: १९६२
शिक्षण-कॉमर्स
पुण्यातील साठे आणि कंपनी प्रा. लि.(फरशीवाले) कार्यान्वित.
नुमविय ६२, या संघटनेचा
पदाधिकारी.
कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी सदस्य
श्री.निखिल अरगडे
बॅच : १९९७
Completed my Graduation, Post-Graduation in commerce faculty and also done my Master’s in Business Studies.
Working in Saraswat Bank.