अध्यक्ष
श्री. अजित रावेतकर
बॅच : १९६७
“आम्ही नूमवीय” संघटनेचे २०१६ पासून अध्यक्ष. संघटना मोठी कशी होईल हेच ध्येय घेऊन पुढे कार्यरत. तसेच पुण्यातील नामांकित “रावेतकर ग्रुपचे” संस्थापक अध्यक्ष.
उपाध्यक्ष
डॉ. श्री.मोहन उचगांवकर
बॅच : १९७७
“आम्ही नूमवीय” संघटनेचे उपाध्यक्ष. गेली ३६ वर्षे नामांकित कंपन्यांमध्ये सिनिअर डेप्युटी डायरेक्टर, ए आर ए आय हेड एच आर management ऍडमिन तसेच अशी विविध पदे योग्य रित्या हाताळली. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे येथे टेबल टेनिस खेळाचे सिलेक्टर व कोच म्हणून ३० वर्षांचा अनुभव.
कार्याध्यक्ष
श्री. किशोर लोहकरे
बॅच : १९७४
“आम्ही नूमवीय” संघटनेचे कार्याध्यक्ष असून संस्थेबरोबर स्थापनेपासून ते आजपर्यंत प्रत्येक कार्यात उत्स्फूर्त पुढाकार. नूमवीतीळ प्रत्येक बॅच मध्ये कोणी न कोणीतरी ओळखीचे असतात. प्रचंड दांडगा नूमवी संपर्क.
सचिव
श्री.मिलिंद शालगर
बॅच : १९८३
नूमवीमध्ये मिलिंद शालगर कोणाला माहीत नाही असे कोणीच नसेल. संघटनेची स्थापना करण्यात आणि आतपर्यंत पुढे नेण्यात कायम अग्रेसर.शाळेच्या इतिहासाबद्दल अचूक माहिती.
कार्यकारिणी सदस्य
श्री.सचिन हलदुले
बॅच : १९८२
संघटनेचे हलदुले सर म्हणून शाळेत परिचीत असून आपल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. संघटनेबरोबर बरीच वर्षे कार्यरत असून प्रत्येक कार्यात सहभाग असतो.
खजिनदार
श्री.सचिन दोमाले
बॅच : १९९२
संघटनेचे खजिनदार असून व्यवसायाने टॅक्स Consultant आहेत. संघटनेच्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत.
कार्याध्यक्ष
श्री. अभिषेक पापळ
बॅच : १९९७
व्यवसायाने एलीव्हेटर चा व्यवसाय असून जिथे लिफ्ट बसू शकत नाही अशा ठिकाणी लिफ्ट बसवतात. संघटनेच्या स्थापनेपासून कार्यरत असून “एक दिवसाची शाळा” ह्या उपक्रमात अग्रगण्य पुढाकार.
कार्यकारिणी सदस्य
श्री.विक्रम पुणतांबेकर
बॅच : १९९५
व्यवसायाने वकील असून संघटनेच्या स्थापनेपासून कार्यरत असून शांत स्वभाव अशी ओळख.
कार्यकारिणी सदस्य
श्री,दर्शन किराड
बॅच : १९९२
व्यवसायाने टिम्बर मार्केट येथील जुन्या पिढीतील व्यापारी असून प्लायवूड व विनीअरचे विक्रेते आहेत. संघटनेच्या स्थापनेपासून कार्यरत असून धडाडीचे कार्यकर्ते आहेत.
कार्यकारिणी सदस्य
श्री.केदार देव
बॅच : १९९०
सध्या “Tech Mahindra” मध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतात. आय टी क्षेत्रात २७ वर्षांचा अनुभव असून संघटनेमध्ये काम करायला सदैव तयार.
कार्यकारिणी सदस्य
श्री.हेमंत गुजराथी
बॅच: १९८६
जीएससी कोटिंग कंपनीचे सी इ ओ असून कंपनीला नामांकित कंपन्यांनी अवॉर्ड देऊन सन्मान केला आहे. तसेच डॉन हा अद्ययावत स्टुडिओ त्यांच्या देखरेखीखाली यशस्वी घोडदौड करत आहे. ९६ सदाशिव या चित्रपटाची निर्मितीसुद्धा यांचीच. संघटनेमध्ये यांचे काम वाखाणण्याजोगे आहे.
कार्यकारिणी सदस्य
श्री.योगेश चव्हाण
बॅच: १९८०
पुण्यातील विविध संस्थांमध्ये सक्रिय सहभाग असून इन्स्टिटयूट ऑफ इंटेरिअर डिझाइनरचे माजी अध्यक्ष असून संघटनेच्या स्थापनेपासून प्रत्येक कार्यात पुढाकार.
कार्यकारिणी सदस्य
श्री.शैलेंद्र खरे
बॅच : १९९२
विश्वेश्वर सहकारी बँकेत कार्यरत असून विविध ग्रुप व मित्रांच्या साहाय्याने सामाजिक उपक्रमात कायम हातभार लावतात.”एक दिवसाची शाळा” ह्या उपक्रमात यांचे योगदान अमूल्य आहे.
खजिनदार
श्री.शंकर कुलकर्णी
बॅच : १९८९
ए आर या आय संस्थेत कार्यरत असून संघटनेमधील प्रत्येक कार्यात यांचे योगदान उल्लेखनीय.
कार्यकारिणी सदस्य
श्री.शशिकांत ढोणे
बॅच : १९७५
प्रसिद्ध लाकडाचे व्यापारी, आम्ही नूमविची कार्यकारिणीची चळवळ पुढे नेण्यामध्ये अनमोल वाटा
कार्यकारिणी सदस्य
श्री.महेश भागवत
बॅच : १९७८
Chartered Accountant , आम्ही नूमवीयची कार्यकारिणीची चळवळ पुढे नेण्यामध्ये अनमोल वाटा, आम्ही नूमवीयाचे आधारस्तंभ.
कार्यकारिणी सदस्य
श्री.शेखर साने
बॅच: १९८५
आम्ही नूमवीयाचे आर्थिक सल्लागार, CA आणि प्रख्यात ऑडिटर.
कार्यकारिणी सदस्य
श्री.राजेश दामले
बॅच: १९८५
आम्ही नूमवीयच्या प्रत्येक कार्यक्रमाचे official सूत्र संचालक. उत्कृष्ट वक्ते आणि आम्ही नूमवीयचे आधारस्तंभ.